शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामधील कायदेशीर लढाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी "सर्वोच्च न्यायालय कोणाचे गुलाम नाही, संपूर्ण देश न्यायालयाकडे एका अपेक्षेने पाहत आहे" अशी प्रतिक्रिया दिली.